गोवरचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांना लसीकरणासाठी प्रवृत्त करा

जास्तीत जास्त लसीकरणावर भर देण्याच्या महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या सूचना ठाणे : गोवर या आजाराचे रुग्ण आढळल्यास त्यांना तातडीने उपचार मिळावेत यासाठी  सातही दिवस ओपीडी सुरू ठेवा. मुंब्रा परिसरात … Continue reading गोवरचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांना लसीकरणासाठी प्रवृत्त करा